1.1 Songs Of Happiness - आनंदाची गाणी

                                             1.1.Songs Of Happiness





शब्दार्थ : 

1. happy (हॅपि) - आनंदी. 
2.you know it - तुम्हांला ते समजले/ माहिती असणे.
3.Really- रिअली- खरोखर.
4.Show it -शो इट - दाखविणे.
 5.you really want to show it-तुम्हांला ते खरोखरीच व्यक्त करायचे असेल .
6.Sing your way home-घरी परतताना वाटेवर गाणे म्हणा. 
7.At the close of the day-तुमचे काम संपल्यावर दिवसाअखेरीस. 
8.Drive the shadows away-दुःखी विचार बाजूला ठेव.
9. roam (रोम्)–भटकणे, फिरणे. 
10.brighten your road-तुमचे मन प्रसन्न ठेवा. 
11.will lighten your load- तुमच्या चिंता किंवा अडचणी कमी होतील.
12.Clap your hand-क्लॅप युवर हँड- टाळ्या वाजविणे.
13.Sing a song -सिंग अ सॉंग- गाणे म्हणणे.
14.Dance around-डान्स अराउंड-गोल गोल फिरत नाचणे.
15.Nod your head-नाॅड युवर हेड- डोके (पुढच्या बाजूने)हलविणे.